जान्हवी-खुशीचं घर जणू महालच! मोजले 65 कोटी रुपये

4 February 2025

Created By: Swati Vemul

कोरिओग्राफर फराह खानने दाखवली जान्हवी-खुशी कपूरच्या घराची झलक

खुशी आणि जान्हवीचं घर हे कोणा महालापेक्षा कमी नाही

दोघींच्या आवडीनुसार या घराचं इंटेरिअर डिझाइन केलंय

आई-वडिलांच्या काही जुन्या फोटोंचे फ्रेमसुद्धा भिंतीवर लावण्यात आले आहेत

घरात पुरेसा प्रकाश यावा या अनुषंगाने मोठमोठ्या खिडक्या केल्या आहेत

फर्निचर, डेकोरेटिव्ह वस्तू यांचीही अत्यंत विचारपूर्वक निवड करण्यात आली

जान्हवी आणि खुशीच्या या घराची किंमत तब्बल 65 कोटी रुपये असल्याचं कळतंय

दादरच्या फुलबाजारात माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीची सुंदर फोटोग्राफी