बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे

जान्हवी आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते

जान्हवीने नुकतेच तिचे दिवाळी  पार्टीतले फोटो शेअर केले आहेत जे सोशल मिडीयीवर व्हायरल होत आहे

दिवाळी पार्टीसाठी जान्हवीने सिल्वर रंगाची साडी नेसली असून ओपन हेअरने आणि न्युड मेकअपने तिचे सौंदर्य अधिकचं खुलून येत आहे

जान्हवीच्या या ट्रेडिशनल लूकवर चाहते फिदा झाले असून तिचे हे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे

जान्हवीने गुंजन सक्सेना,रुही आणि गुड लक जेरीयांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे

मिली या आगामी चित्रपटातून ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे