जान्हवीने तिच्या बोल्ड अदांनी समुद्रकिनारी लावली आग

जान्हवी सध्या तिच्या चित्रपटांसह तिच्या फोटोंमुळे चर्चेत आहे

ती सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे

निऑन बिकिनीनंतर जान्हवी कपूरने आता स्काय ब्लू ब्रॅलेटमधील फोटो शेअर केले आहेत

ज्याने सोशल मीडियावर पुन्हा एकदा आग लागली आहे

या फोटोंमध्ये जान्हवी स्काय ब्लू रंगाच्या ब्रॅलेट आणि डेनिम स्कर्टमध्ये दिसत आहे

जान्हवीचे या लेटेस्ट फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे

हे अतिशय सुंदर फोटो शेअर करत तिने लिहिले – ???on an island in the sun ☀️ ?