जान्हवी कपूरचा बोल्ड अवतार

जान्हवी कपूर तिच्या अभिनयासोबतच तिच्या जबरदस्त लुक्ससाठी ओळखली जाते

जान्हवी कपूरचा जबरदस्त लूक इंटरनेटवर सध्या व्हायरल होत आहे

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये जान्हवी ब्लू कलरच्या ड्रेसमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे 

जान्हवीने हाय थाई स्लिट ड्रेसमध्ये तिची फिगर जबरदस्त फ्लॉन्ट केली आहे

तिने निळ्या रंगाच्या ड्रेससह लाइट लिप शेड आणि ब्राऊन स्मोकी आय मेकअप केला आहे

जान्हवी कपूर खुल्या केसांमध्ये खूपच सुंदर दिसत आहे

तिचा हा लूक चाहत्यांसह सेलिब्रेटीही पसंद करत आहेत