अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
credit pic: Janhvi Kapoor
जान्हवी फोटोशूटची झलक चाहत्यांसाठी शेअर करत असते
credit pic: Janhvi Kapoori
जान्हवीने व्हाईट रंगाचा नेटेड स्टायलिश वनपीस वर ब्लेजर परिधान केला आहे
credit pic: Janhvi Kapoori
जान्हवी कपूरने बोल्ड अंदाजातील फोटो पोस्ट केले आहेत
credit pic: Janhvi Kapoori
जान्हवीचा बोल्ड लूक सध्या चर्चेत आहे
credit pic: Janhvi Kapoori