बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या अभिनयासोबत लूकमुळे चर्चेत असते

जान्हवीने इंस्टाग्रामवर काही स्टायलिश फोटो पोस्ट केले आहेत

या फोटोत जान्हवीने डीप नेक मधील फोटो शेअर केले आहेत 

मल्टीकलर ड्रेसमध्ये जान्हवी कॅमेरासमोर एकापेक्षा एक पोझ देताना दिसली 

जान्हवीचे प्रत्येक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी