जान्हवी कपूर इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते. अभिनेत्री जान्हवी कपूरने आता छोट्याशा कारकिर्दीत स्वत:ला खूप सिद्ध केले आहे.
आज लोक केवळ तिच्या अभिनयाचेच नाही तर तिच्या स्टायलिश लूकचेही वेडे आहेत. त्यामुळे तिचे चाहते जगभरात आहेत आणि तिला पाहण्याची एकही संधी ते हातातून जाऊ देत नाहीत.
जान्हवी अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते. यावेळी जान्हवी आपले काही फोटो शेअर केले आहेत. जे कॉफी विथ करण शोमधील आहेत
जान्हवी कपूर या फोटोंमध्ये मजेशीर स्टाईलमध्ये पोज देत आहे. ज्यामध्ये तिने स्टाईलिश वन पीस ड्रेस परिधान केला आहे. ज्यामुळे तिला हॉट लुक मिळाला आहे.
जान्हवीने आणखी काही फोटो तिच्या इंस्टाग्रामवर टाकले आहेत. ज्यात ती एकदम सुंदर दिसत आहे.या फोटोत जान्हवीने फ्रंट ओपन स्टायलिश स्ट्रेट सूट घातला आहे. जो गडद निळ्या रंगाचा आहे. त्यात तिने कॅप्शन दिलं आहे... Beauty in blue
फ्रंट ओपन जम सुटमध्ये ती खूप छान दिसत आहे. तिच्या ड्रेसची स्ट्रॅप स्टाइल खूप छान लुक देत आहे. ज्यामुळे ती स्टायलिश दिसते.