'झिम्मा 2'चं थिएटरमध्ये अर्धशतक

12 January 2024

Created By: Swati Vemul

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा 2'ला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद

चित्रपटाच्या कथानकाने आणि कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाने जिंकली प्रेक्षकांची मनं

50 दिवसांनंतरही 'झिम्मा 2' थिएटरमध्ये हाऊसफुल

'बाईपण भारी देवा'नंतर जिओ स्टुडिओजचा हा 2023 मधील दुसरा यशस्वी मराठी चित्रपट

'झिम्मा 2'चा हा प्रवास एखाद्या जादूपेक्षा कमी नव्हता- दिग्दर्शक हेमंत ढोमे

चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे, सिद्धार्थ चांदेकर यांच्या भूमिका

'झिम्मा 2' हा 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'झिम्मा'चा सीक्वेल

महालाइतकंच सुंदर KGF स्टार यशचं घर, पहा फोटो