हेमंत ढोमे-क्षिजी जोगच्या लग्नातील हे फोटो पाहिलेत का?

8 December 2023

Created By: Swati Vemul

'झिम्मा 2'चा दिग्दर्शक हेमंत ढोमेनं पत्नीसाठी लिहिली खास पोस्ट

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट केले लग्नाचे फोटो

11 वर्षांपूर्वी जगातली सगळ्यात भारी गोष्ट घडली- हेमंत ढोमे

या येड्या पाटलाला त्याची शहाणी पाटलीण मिळाली- हेमंत ढोमे

तुला तर माहितीच आहे क्षिती, आपलं लय खुळ्यागत प्रेम आहे- हेमंत ढोमे

2012 मध्ये हेमंत आणि क्षितीने केलं लग्न

'सावधान शुभमंगल' नाटकाच्या तालमीदरम्यान दोघांची पहिली भेट

क्षिती जोग ही हेमंत ढोमेपेक्षा तीन वर्षांनी मोठी

लग्नाच्या अकराव्या वाढदिवसानिमित्त हेमंतने पुन्हा व्यक्त केलं जाहीर प्रेम

इन्फिनिटी पूलमध्ये अपूर्वा नेमळेकरचा हॉट अंदाज