'जॉली एलएलबी 3'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; 6 दिवसांत तब्बल इतकी कमाई

25 September 2025

Created By: Swati Vemul

अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या 'जॉली एलएलबी 3'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 12.5 कोटी रुपयांची केली कमाई

दुसऱ्या दिवसाच्या कमाईत थेट 60 टक्क्यांची वाढ

या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 20 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी 21 कोटी आणि चौथ्या दिवशी 5.5 कोटी रुपये कमावले

मंगळवार या चित्रपटाने 6.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला

गेल्या सहा दिवसांत या चित्रपटाने जवळपास 69.75 कोटी रुपयांची कमाई केली

सुभाष कपूरने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय

ओटीटीवर पाहता येईल 'धडक 2'; जाणून घ्या कधी अन् कुठे?