ट्रकभर गुलाब पाठवून जिंकलं जुही चावलाचं मन; त्यांच्याशीच केलं लग्न

13 November 2023

Created By: Swati Vemul

जुही चावला फिल्म इंडस्ट्रीत जवळपास 37 वर्षांपासून करतेय काम

1986 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सल्तनत'मधून केली करिअरची सुरुवात

जुहीने शाहरुख खान, अक्षय कुमारसह मोठ्या कलाकारांसोबत केलं काम

1995 मध्ये जुहीने बिझनेसमन जय मेहताशी केलं लग्न

लग्नाआधी दोघांनी बरीच वर्षे एकमेकांना केलं डेट

जय मेहता जुहीसाठी हाताने लिहायचे लव्ह-लेटर

जुहीच्या एके वाढदिवशी त्यांनी ट्रकभरून पाठवली गुलाबाची फुलं

यंदाही दिवाळीत अपूर्ण राहिली करीना कपूरची 'ही' इच्छा