लाल सिल्कच्या ड्रेसमध्ये तृप्तीने दाखवली किलर स्टाइल

'काला' चित्रपटाच्या यशानंतर तृप्ती डिमरीची लोकप्रियता वाढली आहे. 

तृप्ती तिच्या फोटोंमुळे प्रकाशझोतात आली आहे

ताज्या फोटोशूटमध्ये तृप्ती लाल रंगाचा सिल्क हाय स्लिट ड्रेसमध्ये दिसत आहे

सिल्क हाय स्लिट ड्रेसवर तिने काळ्या रंगाची हाय हिल्स कॅरी केल्या आहेत

तृप्तीने न्यूड मेकअप, लाल लिपस्टिक लावत तिचे केस खुले ठेवले आहेत

तृप्तीने तिचा लूक फ्लॉंट करताना तिची कर्वी फिगर दाखवली आहे

लवकरच ती 'रोला' आणि 'अ‍ॅनिमल' चित्रपटातही दिसणार आहे