K3G मधल्या छोट्या 'पू'ने दिली गुड न्यूज; धूमधडाक्यात डोहाळे जेवण
22 July 2025
Created By: Swati Vemul
'कभी खुशी कभी गम'मध्ये अभिनेत्री मालविका राजने साकारली होती छोट्या 'पू'ची भूमिका
मालविकाने 'गुड न्यूज' दिली असून लवकरच ती आई होणार
मालविकाच्या बेबी शॉवरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
मालविकाने बिझनेसमन बॉयफ्रेंड प्रणव बग्गाशी केलंय लग्न
2023 मध्ये मालविका आणि प्रणवने बांधली लग्नगाठ
लग्नाच्या दोन वर्षांनंतर मालविका आणि प्रणव होणार आई-बाबा
मालविकाने K3G चित्रपटात साकारली होती काजोलच्या ऑनस्क्रीन बहिणीची भूमिका
भंडारदऱ्यातील 'या' 6 धबधब्यांना आवर्जून भेट द्या!
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा