पारंपारिक लूकमधील श्रीनिधी शेट्टीचा घायाळ लूक
श्रीनिधी शेट्टी ही कन्नड चित्रपटसृष्टीतली अभिनेत्री आहे
त्याचबरोबर ती एक मॉडेल असून तिने 2016 मध्ये "मिस सुपरनॅशनल" सौंदर्य स्पर्धा जिंककली आहे
"मिस सुपरनॅशनल" ही सौंदर्य स्पर्धा जिंकणारी आशा भट नंतर ती दुसरी भारतीय आहे
श्रीनिधीने प्रसिद्ध अभिनेता यशबरोबर चित्रपट 'KGF' मध्ये काम केलं आहे
श्रीनिधी या फोटोत पिवळ्या रंगाची साडी आणि हिरवा शिवलेस ब्लाऊजमध्ये दिसत आहे
तिने केस बांधून गजरा माळला आहे. तर ज्वेलरीमुळे तिचे सौंदर्य अधिकच खुललं आहे
सध्या तिचा पारंपारिक लूक चांगलाच व्हायरल होत आहे
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे