आता ओटीटीवर पाहता येणार 'कांतारा : चाप्टर 1'; जाणून घ्या कधी अन् कुठे?

26 October 2025

Created By: Swati Vemul

ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा : चाप्टर 1'ची अजूनही देशभरात आणि जगभरात जोरदार कमाई सुरू

या चित्रपटाने आतापर्यंत देशभरात 490 कोटी आणि जगभरात 670 कोटी रुपये कमावले

'कांतारा : चाप्टर 1'च्या ओटीटी रिलीजची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता

ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम होऊ शकतो 'कांतारा : चाप्टर 1'

कन्नड, तेलुगू, तमिळ, मल्याळमसहित इतर भारतीय भाषांमध्ये उपलब्ध होईल हा चित्रपट

'कांतारा : चाप्टर 1'चा हिंदी व्हर्जन थिएटर रिलीच्या आठ आठवड्यांनंतर ओटीटीवर येणार

'कांतारा : चाप्टर 1'च्या ओटीटी रिलीजची संभाव्य तारीख 30 ऑक्टोबर 2025 आहे

चित्रपटाला थिएटरमध्ये मिळणारा प्रतिसाद पाहता ही तारीख पुढे ढकलली जाऊ शकते

हाच खरा 'फॅमिली मॅन'; 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीच्या दिवाळीच्या फोटोंवर नेटकऱ्यांचे कमेंट्स