'कांतारा: चाप्टर 1'मध्ये राणी साकारणारी 'ती' सौंदर्यवर्ती आहे तरी कोण?
22 September 2025
Created By: Swati Vemul
'कांतारा- अ लेजंड चाप्टर 1'च्या ट्रेलरमधल्या राणीने वेधलं प्रेक्षकांचं लक्ष
ऋषभ शेट्टीसोबत अभिनेत्री रुक्मिणी वसंतने चित्रपटात साकारलीये मुख्य भूमिका
रुक्मिणी 28 वर्षांची असून तिने 2019 मध्ये करिअरची सुरुवात केली
कन्नड, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये रुक्मिणीने सोडली विशेष छाप
रुक्मिणीचे वडील अशोक चक्र विजेते वसंत वेणुगोपाल होते, 2007 मध्ये ते शहीद झाले
कांतारापाठोपाठ रुक्मिणी 'टॉक्सिक' आणि 'ड्रॅगन'मधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कांतारा चाप्टर 1' हा चित्रपट येत्या 2 ऑक्टोबर रोजी होणार प्रदर्शित
जणू 'बाहुबली'मधली देवसेनाच; रिंकू राजगुरूचा साऊथ स्टाइल लूक
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा