नेमका कोणता आजार झालाय? करण जोहरचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून नेटकरी थक्क!
8 October 2024
Created By: Swati Vemul
निर्माता-दिग्दर्शक करण जोहर त्याच्या नव्या लूकमुळे चर्चेत
करणचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून नेटकरी थक्क
करण जोहरने बरंच वजन कमी केल्याचं फोटोंमध्ये पहायला मिळतंय
त्याच्या या ट्रान्सफॉर्मेशनवर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा वर्षाव
करणला नेमका कोणता आजार झालाय, असा नेटकऱ्यांचा सवाल
करण असा का दिसू लागलाय? असे कमेंट्स नेटकऱ्यांनी केले आहेत
अधिक फिट दिसण्यासाठी वजन कमी केल्याचं करणने एका मुलाखतीत केलं स्पष्ट
लग्न कधी मग?; भाग्यश्री लिमयेचे फोटो पाहून चर्चांना उधाण
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा