सोशल मीडियावर करीनाच्याच लूकची चर्चा
9 September 2024
Created By: Swati Vemul
अंबानींच्या गणेश दर्शनाला पोहोचले करीना कपूर-सैफ अली खान
करीना कपूरने परिधान केला लाल रंगाचा पंजाबी सूट
पंजाबी सूट, त्यावर मोठे कानातले आणि साधी हेअरस्टाइल.. असा करीनाचा लूक
लाल रंगाच्या पंजाबी सूटमध्ये करीना कपूरचा रॉयल लूक
करीनाच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
सैफच्याही धोती-कुर्ता लूकने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
लाल रंगाच्या कुर्त्यामध्ये सैफ अली खानचा लूक
पारंपरिक पोशाखात नवाब सैफचा खास लूक
मोरगावातील 100 वर्षे जुन्या वाड्यात 'मुंज्या' फेम अभिनेत्रीकडून गणेशोत्सव साजरा, नेसली 35 वर्षे जुनी साडी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा