ज्या कलाकारांना
सुपरस्टार बनायचय त्यांच्याबद्दल करीना
कपूरने मत
व्यक्त केलय.
तुम्ही प्रतिभावान
आहात, लोकांना तुम्ही आवडता, तर स्टारडम तुमच्यामागे येईल असं
करीना म्हणाली.
तुम्हाला सिक्स-पॅक
एब्स आहेत, तुम्ही हॉट दिसता म्हणून तुम्ही
मोठे स्टार होता असं
नाहीय, असं करीना
कपूर म्हणाली.
काहीवेळा अशा अभिनेत्यांना मला सांगावस वाटतं की,
'प्लीज यार तुझं टी-शर्ट
घालून घे. मी तुझ्याकडे बघतही नाहीय'
करीना कपूरने याच मुलाखतीत एनिमलम
धील अभिनयासाठी
भाऊ रणबीर कपूर
आणि बॉबी देओलच
कौतुक केलं.
बॉबी वेगवेगळ्या भूमिकांमधून त्याच्या प्रतिभेचा शोध घेतोय. त्याच्याकडे टॅलेंट होतं.
आता त्याला संधी
मिळतेय असं करीना म्हणाली.
करीना कपूर शेवटची
OTT वर रिलीज झालेल्या 'जाने जान' चित्रपटात दिसली होती.
स्टार्कच्या निमित्ताने पाकिस्तान बेअब्रू.