भारतीय संस्कृतीत करवा चौथला खूप महत्व आहे

यादिवशी भारतीय महिला करवा चौथचा उपवास करतात

मात्र करीना कपूरने 2013 मध्येच सांगितलेलं की 'मला माझे प्रेम सिध्द करुन दाखवण्यासाठी उपवासाची गरज नाही, मी खाण्याशिवाय राहू शकत नाही.'

ट्विंकल खन्नाने 2016 मध्ये  ट्विट करत सांगितले होते की 'आजकाल लोक 40 शी पर्यंत दूसरे लग्न करतात मग उपवास करुन  नवऱ्याला जास्त जगविण्याची गरज नाहीये'

रत्ना पाठक याबाबत सांगतात की 'असल्या गोष्टींवर मी विश्वास ठेवत नाही, 21 व्या शतकातही स्त्रीया असल्या गोष्टींवर कशा विश्वास ठेवतात माहित नाही'.

शाहिद कपूरची पत्नी मिरा राजपूत सांगते की 'शाहिदवर माझे प्रेम आहे मी त्याच्या दीर्घायुष्यासाठी रोज प्रार्थना करते , पण खाण्यावरही माझे प्रेम असल्याने मी उपवास करु शकत नाही'.