एकता कपूरच्या 'कसौटी जिंदगी की' मालिकेत अपर्णा नावाची होती खलनायिका
29 August 2024
Created By: Swati Vemul
गीतांजली टिकेकरने साकारली होती ही भूमिका
आता 23 वर्षांनंतर अशी दिसते गीतांजली टिकेकर
गीतांजलीला अपर्णाच्या भूमिकेमुळे मिळाली घराघरात ओळख
'इस प्यार को क्या नाम दूँ?.. एक बार फिर', 'क्या हादसा क्या हकीकत'मध्येही तिने साकारल्या भूमिका
गीतांजलीने 'कसौटी जिंदगी की'मधील सहकलाकार सिकंदर खरबंदाशी केलं लग्न
या दोघांना एक मुलगा असून शौर्य असं त्याचं नाव आहे
23 वर्षांत गीतांजलीच्या लूकमध्ये फारसा बदल झाला नसल्याचे चाहत्यांचे कमेंट्स
या प्रसिद्ध अभिनेत्याने नाकारली ब्लॉकबस्टर 'स्त्री'ची ऑफर; आता होतोय पश्चात्ताप
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा