बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री कतरिना कैफने आपला वाढदिवस पती विकी कौशल आणि मित्रांसोबत साजरा केला.

काही वेळापूर्वी कतरिना कैफने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे. या फोटोमध्ये कॅट वन पीस ड्रेस परिधान करून कॅमेऱ्याकडे हसत आहे.

कतरिना कैफ, विकी कौशल आणि त्याचे मित्र हा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवला गेले होते. ते आता मुंबईत परतले असतले तरी मालदीवची क्रेझ अजूनही त्यांच्यात दिसत आहे.

फोटोसोबत कॅटने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'बर्थडे वाला डे.' कॅटने त्यावर तीन हार्ट इमोजीही बनवले आहेत

बर्थडे सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये कतरिना तिच्या मैत्रिणींसोबत मस्ती करताना दिसत आहे. 

अलीकडेच इलियाना डिक्रूझने कतरिनाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा एक फोटो शेअर केला आहे.

या फोटोंमध्ये तिचा नवरा विकी कौशल दिसत नसला तरी तिचा मेहुणा आणि अभिनेता सनी कौशलही या फोटोत आहे. यासोबतच त्याची गर्लफ्रेंड शर्वरी वाघही कॅटसोबत होती.

या फोटोत कतरिनासोबत विकी कौशल, इलियाना डिक्रूझ, मिनी माथूर, कतरिनाची बहीण इसाबेल कैफ आणि दिग्दर्शक आनंद तिवारी दिसत आहेत. 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी