काळी मिरीशी संबंधित KBC मध्ये एक कोटी रुपयांचा प्रश्न; तुम्हाला देता येईल का उत्तर?

19 August 2025

Created By: Swati Vemul

अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती'चा सतरावा सिझन नुकताच सुरू झाला

पहिल्याच एपिसोडमध्ये दिल्लीच्या 21 वर्षीय कशिश सिंघलने 14 प्रश्नांची अचूक उत्तरं दिली

त्यानंतर एक कोटी रुपयांसाठी तिला काळी मिरीशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला

प्रश्न- शहराचा वेढा उठवण्यासाठी कोणत्या व्हिसिगोथ राजाने प्राचीन रोमकडून काळी मिरी खंडणी म्हणून मागितली, जी रोमकडून भारतात विकली जात असे?

पर्याय: A- लुडोविक B- एमेरिक C- अलारिक D- पियोडोरिक

या एक कोटी रुपयांच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येईल का?

यापैकी बरोबर उत्तर हे पर्याय B- एमेरिक होतं

वयाच्या 44 व्या वर्षी मराठमोळ्या अभिनेत्रीचं भुलवणारं सौंदर्य; 23 वर्षीय मुलीची आई तरी जबरदस्त फिटनेस