दुबईतल्या बिझनेसमनशी अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ; लपवलेलं 15 वर्षांपासूनचं अफेअर

10 December 2024

Created By: Swati Vemul

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेशने बॉयफ्रेंड अँटनी थत्तीलशी बांधली लग्नगाठ

गोव्यात 12 डिसेंबर रोजी दाक्षिणात्य पद्धतीने पार पडला लग्नसोहळा

किर्तीचा पती अँटनी हा मूळचा कोचीचा असून गेल्या काही वर्षांपासून दुबईत स्थित आहे

35 वर्षीय अँटनीचे कोचीमध्ये अनेक रिसॉर्ट्स

गेल्या 15 वर्षांपासून किर्ती आणि अँटनी एकमेकांना करतायत डेट

2008-09 पासून दोघं एकमेकांच्या प्रेमात; त्यावेळी किर्ती शाळेत होती आणि अँटनी कॉलेजची सुरुवात करत होता

किर्ती सुरेश ही निर्माते जी. सुरेश कुमार आणि अभिनेत्री मेनका यांची मुलगी

नाग चैतन्य-सोभिता धुलिपालाच्या लग्नाचा अल्बम; पहा खास क्षण