फॅशन सेन्ससाठी उर्फी जावेदचे नाव चर्चेत असते

खुशी कपूर उर्फी जावेदला काटे की टक्कर देत आहे

तिने नुकताच एक फोटोशूट केला आहे

या फोटोत खुशी ब्लॅक बॉडीकॉन बॅकलेस आउटफिटमध्ये दिसत आहे

या फोटोत खुशी ने कट डिझाइनसह क्रॉप टॉप घातला आहे

या फोटोत खुशी खूपच हॉट दिसत आहे

 सुहाना खानने लिहिले आहे, अमेझिंग

खुशीची ही बोल्ड आणि ग्लॅमरस स्टाइल चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी