कियाराच्या नवीन लुकने चाहत्यांवर केली जादू

'कबीर सिंग', 'शेरशाह' आणि 'भूल भुलैया 2' फेम कियारा अडवाणी

कियाराने इंस्टाग्रामवर तिचे काही जबरदस्त फोटो शेअर केले आहेत

तिचे हे फोटो चाहत्यांना घाम फोडताना दिसत आहेत

या फोटोत कियारा, पांढर्‍या रंगाच्या को-ऑर्डर सेटमध्ये जादू चालवताना दिसत आहे.

तिने पांढर्‍या फ्रंट ओपन टॉपसह मॅचिंग उंच स्लिट स्कर्ट घातला आहे

ती पुन्हा एकदा न्यूड मेकअपमध्ये ग्रे हिल्ससह खूप सुंदर दिसत आहे

कियारा या लेटेस्ट लूकमध्ये कहर करताना दिसत आहे

कियाराने तिच्या या किलर स्टाईलने पुन्हा तिच्या चाहत्यांची झोप उडवली आहे