शोल्डर ड्रेसमध्ये कियाराचा ग्लॅमरस अंदाज
कियारा अडवाणी सध्या सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या प्रेम प्रकरणाच्या चर्चांमुळे चर्चेत आहे
तर कियारा अडवाणी तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोंमुळे चर्चेत आहे
तिच्या लेटेस्ट फोटोंध्ये ती काळ्या रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसत आहे
ऑफ शोल्डर ड्रेसमधील कियाराला पाहून चाहते रोमांचित झाले आहेत
कियारा अडवाणीने काळ्या रंगाच्या कटआउट ड्रेसमध्ये तिचे सुंदर रूप दाखवत आहे
कियारा अडवाणी फ्लोरल डिझाईन केलेल्या ब्लॅक ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे
या जाळीदार ड्रेसमध्ये कियारा चाहत्यांना घायाळ करत आहे
काळ्या पॅंटसूटमध्ये कियारा अडवाणी नेहमीप्रमाणेच स्मार्ट दिसत आहे