या प्रसिद्ध गायकाने स्वत:जवळ ठेवली कौटी आणि हाडे

25 May 2025

Created By: Aarti Borade

फिल्म इंडस्ट्रीमधील एका गायकाचा विचित्र छंद होता

आम्ही दिग्गज गायक किशोर कुमार यांच्याविषयी बोलत आहोत

ते कायम विचित्र गोष्टी जवळ बाळगायचे

कोणीही जवळ येऊन म्हणून ते कौटी आणि होडे ठेवायचे

किशोर यांच्या मुलाने एकदा हा खुलासा केला होता

अमित कुमार नेहमी यावर बोलायचे