8 वर्षांनी लहान ऑनस्क्रीन मुलावर जडलं प्रेम; मुस्लीम धर्म सोडून अभिनेत्रीने हिंदू मुलाशी केलं लग्न

20 April 2025

Created By: Swati Vemul

मालिकांमधील या प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्यापेक्षा वयाने 8 वर्षांनी लहान अभिनेत्याशी केलं लग्न

'प्यार की ये एक कहानी' या मालिकेत किश्वर मर्चंटने सुयश रॉयच्या आईच भूमिका साकारली होती

2010 ते 2011 दरम्यान या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली

किश्वर मर्चंट आणि सुयश यांनी अचानक लग्न करून चाहत्यांना सुखद धक्का दिला

किश्वर ही मुस्लिम असून तिने हिंदू धर्मातील सुयशशी लग्न केलं

2016 मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली

किश्वर 8 वर्षांनी मोठी असल्याने सुयशच्या कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नाला केला होता विरोध

पालकांना समजावून सांगितल्यानंतर त्यांनी अखेर दिली मान्यता

2021 मध्ये किश्वरने मुलाला जन्म दिला

दुधातल्या माशीसारखं बॉबी देओलला 'या' सुपरहिट चित्रपटांमधून काढलं बाहेर