सैराटच्या आर्चीचं झटक्यात 20 किलो वजन कसं घटलं?
16 August 2024
Created By : Manasi Mande
'सैराट'च्या यशानंतर रिंकू राजगुरूने लाइफस्टाईल बदललीय
स्वत:ला स्लिमट्रिम ठेवण्यावर तिने भर दिला आहे
रोज व्यायाम आणि योगा करण्यावर रिंकूचा भर असतो
स्वत:ला ताजंतवानं ठेवण्यासाठी स्वच्छ सूर्यप्रकाशाचा ती आनंद घेते
सकाळी सकाळी चहाचा एक घोट घेण्यावर तिचा भर असतो
वेलची पूड टाकलेला चहा ती रोज घेत असते
तर वजन कमी करण्यासाठी ती रोज सकाळी लिंबूपाणी घेते
नियमित लिंबूपाणी घेतल्याने तिचं 20 किलो वजन घटल्याचं सांगितलं जातं
महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या प्राजक्ता माळीची संपत्ती किती ? कुठून कमावते पैसा ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा