बॉलिवुड स्टार ऋतिक रोशनचं शिक्षण किती झालंय? जाणून घ्या 

04 December 2023

Created By: Harish Malusare

ऋतिक रोशनने  अनेक चित्रपटांमध्ये केल्यात मुख्य भूमिका

बाॅलिवूडच्या टाॅप अभिनेत्यांपैकी ऋतिक रोशन एक 

ऋतिक रोशनच्या शिक्षणाबद्दल काही माहिती का?

ऋतिक रोशनने पदवीपर्यंतचे घेतलंय शिक्षण

ऋतिक रोशनचं काॅमर्समध्ये पदवी घेतलीय

शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत घेतलंय.

संपत्ती वाढवण्याचा सर्वात वेगवान मार्ग!