या बॉलीवूड अॅक्ट्रेसने लावले 'करवा चौथ' ला 'चार चॉंद'
नवऱ्याच्या दिर्घायुष्यासाठी केला जातो 'करवा चौथ व्रत'
बॉलीवुड अॅक्ट्रेसमध्ये देखील या व्रताची क्रेज पाहायला मिळते
बॉलीवुड अॅक्ट्रेस शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्रासाठी व्रत केले, यादिवशी तिने लाल ड्रेस सोबतच मंगळसुत्र, सिंधुर, बांगड्यांचा चुडा असा सौभाग्य शृंगार केला होता
रवीना टंडनने देखील लाल रंगाचा शरारा ड्रेस घालुन हा दिवस सेलिब्रेट केला
अमेरिकेत असुनही भारतीय संस्कृतीचे पालन करताना प्रियंका दिसते आहे, लाल रंगाच्या साडीत प्रियंका खुप सुंदर दिसते आहे.
यामी गौतमने तिच्या पहिल्या करवा चौथसाठी लाल रंगाची सिल्क साडी घातली आहे तिच्या फोटोंमधील स्माईलनेच तिच्या या खास दिवसाला चार चॉंद लावले आहेत.