क्रितीची प्रिंटेड साडीत साधेपणाची झलक
क्रिती तिच्या स्टाईलसाठी देखील चर्चेत असते
आता पुन्हा एकदा अभिनेत्रीचा नवा लूक समोर आला आहे
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत क्रिती साडीसोबत स्लीव्हलेस ब्लाउजमध्ये दिसत आहे
तिने केसांची पोनी बनवली असून कानात छोटे झुमके घातले आहेत आणि हातात काळ्या-पांढऱ्या रंगाच्या बांगड्या घातल्या आहेत
या रंगीत प्रिंटेड साडीमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे
क्रिती सेनॉनचा हा लूक एकदम रॉयल आहे. या स्टाईलमध्ये ती सुंदर दिसत आहे