क्रिती सेनॉन हटके लूक मुळे नेहमीच चर्चेत असते 

क्रिती सोशल मीडियावर सक्रिय असते

क्रितीने काही खास अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत

याात क्रितीने पिवळ्या रंगाचा स्टायलिश वनपीस परिधान केला आहे

क्रितीचा हा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीत आला आहे