IIFA मध्ये आलिया, कतरिनाला मागे टाकत 17 वर्षीय अभिनेत्रीने पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
11 March 202
5
Created By: Swati Vemul
बॉलिवूडमधील अत्यंत प्रतिष्ठित आयफा पुरस्कार सोहळा यंदा जयपूरमध्ये पार पडला
या पुरस्कार सोहळ्याला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली
आलिया भट्ट, कतरिना कैफ या हिंदी चित्रपटसृष्टीतील टॉपच्या अभिनेत्री मानल्या जातात
मात्र या दोघींनाही मात देत एका 17 वर्षीय तरुणीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला
किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला हा पुरस्कार मिळाला
17 वर्षीय नितांशी गोयलने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आपल्या नावे केला
'लापता लेडीज'मध्ये नितांशी गोयल, स्पर्श श्रीवास्तव आणि प्रतिभा रांटा यांनी मुख्य भूमिका साकारल्या
आयफा पुरस्कार सोहळ्यात किरण रावच्या 'लापता लेडीज'चा दबदबा पहायला मिळाला
'ना मंगळसूत्र ना टिकली, लग्न केलंस की फक्त..'; 'कोकण हार्टेड गर्ल' ट्रोल
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा