'लाखात एक आमचा दादा' मालिकेत तुळजाच्या लग्नाची लगबग सुरू
29 August 2024
Created By: Swati Vemul
मांडव घातला जातोय, पण तुळजाला हे लग्न करायचं नाहीये
सुर्या तिचं सिद्धार्थशी बोलणं करून देतो आणि पुन्हा वचन देतो की तुळजाचं लग्न मी सिद्धार्थसोबतच लावून देईन
हे सगळं भाग्यश्री हे ऐकते आणि तेजू, धनु आणि राजूला सांगण्याचा प्रयत्न करते
दुसरीकडे तुळजाचा मेहंदी समारंभ सुरू आहे
सगळं वऱ्हाड रिसॉर्टवर जाण्यासाठी निघतं, जिथे तुळजा-सत्यजितचं लग्न पार पडणार आहे
गावातून चक्क दोन बस भरून व्हराडी निघतात
सूर्याला प्रेमाचा त्याग करावा लागेल का, हे मालिकेच्या आगामी भागात कळेल
'लाखात एक आमचा दादा' लग्न विशेष भाग 27 ऑगस्टपासून 6 सप्टेंबरपर्यंत पहायला मिळणार
तुळजाचा मेहेंदी सोहळा 29 आणि 30 ऑगस्ट रोजी रात्री 8.30 वाजता झी मराठीवर
सहा महिन्यांपूर्वी आम्ही.. लग्नानंतर पूजा सावंतच्या पोस्टची चर्चा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा