'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्याने दिली प्रेमाची जाहीर कबुली; या अभिनेत्रीशी करणार लग्न
30 October 2025
Created By: Swati Vemul
'लक्ष्मी निवास' मालिकेतील जयंत म्हणजेच अभिनेता मेघन जाधव याची लगीनघाई सुरू
'लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील आरुषी म्हणजेच अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरशी साखरपुड्याची चर्चा
दोघांनी सोशल मीडियावर रोमँटिक फोटो शेअर केला असून त्यात दोघांच्याही बोटांमध्ये अंगठी दिसत आहे
'तुम हो तो..' हे गाणं बॅकग्राऊंडमध्ये वाजत असून त्यावर हृदयाचा इमोजी पोस्ट केला आहे
मेघन आणि अनुष्काने दिली प्रेमाची जाहीर कबुली
या फोटोंवर नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव, चाहत्यांनी व्यक्त केला आनंद
मेघन आणि अनुष्का यांनी काही दिवसांपूर्वीच एकत्र फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केला
बहिणीची मृत्यू, साखरपुडा मोडला.. कठीण काळानंतर मराठमोळ्या अभिनेत्रीने घेतलं स्वत:चं घर
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा