लारा दत्ताची वयाच्या 44 व्या वर्षीही चाहत्यांच्या मनावर भूरळ

लारा दत्ता आजही चाहत्यांच्या हृदयाचे ठोके चुकवत असते

ती तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते

आताही तिच्या पारंपारिक लूकमधील ताज्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे

या ताज्या फोटोत लारा दत्ता जांभळ्या रंगाच्या मेटॅलिक साडीमध्ये अप्रतिम दिसत आहे

या फोटोंमध्ये लारा दत्ता ब्राँझ ब्लाउजसह शाही दागिन्यात राजेशाही थाटात दिसत आहे

खुल्या केसांच्या स्टाईलमध्ये आणि हलक्या मेकअपमध्ये लारा दत्ता खूपच सुंदर दिसत आहे

लारा दत्ताच्या या पारंपारिक लूकने चाहत्यांना खिळवून ठेवले असून ते तिचे कौतुक करत आहेत