जान्हवी कपूरच्या अशाही अदा

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आईप्रमाणेच चांगल्या अभिनयासाठी ओळखली जाते

तिने फक्त अभिनयच नाही तर आपल्या सौंदर्यानेही लोकांना वेड लावले आहे

सध्या जान्हवी तिच्या आगामी 'मिली' चित्रपटामुळे चर्चेत आहे

या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्याचे काही लेटेस्ट फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये जान्हवी लाइट शेडचा डीपनेक सलवार सूट घातला आहे

पोस्ट शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'फ्रीजर के बाहर सीधा आपके दिल में...'

लूक पूर्ण करण्यासाठी जान्हवीने हलका मेकअप केला असून तिने केस मोकळे सोडले आहेत.

तिचे हे फोटो सोशल मीडियावर चाहते खूप पसंत करत आहेत