मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडे
संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर कायम चर्चेत असते
तिने इंस्टाग्रामवर एका फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. त्यात ती पारंपारिक लूकमध्ये आहे
या फोटोत संस्कृती साडीत म्हणजेच मराठमोळ्या लूकमध्ये दिसत आहे
तिने गुलाबी शालूचा कासोटा केला आहे. तर त्यावर पिवळा ब्लाऊज कॅरी केला आहे
त्याचबरोबर तिने केसांत गुलाब आणि नाकात नथ, कानात झुमके आणि गळ्यात नेकलस घातला आहे
या पारंपारिक लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय
तिच्या या फोटोंचा चाहत्यांची पसंती मिळतेय