व्हाईट डिपनेक गाऊनमध्ये डोनलने बिचवर आग लावली

डोनल बिष्ट सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

ती तिच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते

आताही तिचे बिचवरिल फोटो धुमाकूळ घालत आहेत

या ताज्या फोटोत डोनल व्हाईट डिपनेक गाऊनमध्ये दिसत आहे

डोनलने बीचवर अनेक किलर पोज दिल्या आहेत

खुल्या केसांमध्ये आणि स्टायलिश स्टाईलमध्ये डोनल खूपच बोल्ड आणि स्टायलिश दिसत आहे

काही वेळातच डोनलच्या या फोटोंवर हजारो लाईक आणि कमेंटचा वर्षाव झाला आहे