मराठी अभिनेत्री मानसी नाईक सध्या घटस्फोटामुळे खूप चर्चेत आहे

मानसी आणि प्रदीप या दोघांनी एकमेकांना अनफॉलो केलं आहे

इन्स्टाग्रामवर असणारे दोघांचे फोटो देखील डिलीट केले आहेत

याच दरम्यान मानसीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

ज्यामध्ये मानसीने म्हटलं आहे की, तू बंदा ग्रेट है पर मिला लेट है

तिच्या या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे

पहा व्हिडीओ