'तुझेच मी गीत गात आहे' मालिका अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर
11 January 2024
Created By: Swati Vemul
मालिकेत होणार एका नव्या पात्राची एण्ट्री
दाईमा असं नव्या पात्राचं नाव असून सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी ही भूमिका साकारणार
लावणी सम्राज्ञी माया जाधव दाईमाची व्यक्तिरेखा साकारणार
या दाईमाचं मंजुळासोबत खास नातं
दाईमाच्या एण्ट्रीने अनेक नात्यांविषयीचा खुलासा होणार
माया जाधव यांनी अनेक सिनेमांमध्ये, मालिकांमध्येही लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत
'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका रात्री 9 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला
महालाइतकंच सुंदर KGF स्टार यशचं घर, पहा फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा