मदालसाच्या कातिलाना अदा
मदालसा शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
ती तिचे काही फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत फोटो करत असते
आता तिने बिकिनीमधील फोटो शेअर करून बोल्डनेसचा तडका मारला आहे
ती या ताज्या फोटोत काळ्या आणि लाल जाळीदार बिकिनीमध्ये पाण्यात दिसत आहे
ती हातात ज्यूसचा ग्लास घेऊन समुद्र किनाऱ्यावर पोज देत आहे
मदालसाचे बोल्ड फोटो पाहून लोक जोरदार कमेंट करत आहेत
तिच्या या फोटोंवर 22 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले असून लोक तिचे कौतुक करत आहेत