मानसी नाईक ही इन्स्टाग्रामवर नेहमी तिचे फोटो शेअर करत असते

मानसी नाईकने हे फोटोशूट तिच्या घरामध्ये केलं आहे

काही दिवासांपासून मानसी नाईकच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहेत

तिने स्वत: आपण घटस्फोट घेत असल्याचे म्हटले आहे

घटस्फोटाच्या चर्चेनंतर मानसी नाईक सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे

तिने तिचे नवीन लेटेस्ट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

मानसीच्या या फोटोंवरून चाहत्यांची नजर हटता हटत नाहीये