धक धक गर्ल माधुरी दिक्षीतच्या अदाकारीने घायाळ होणारे लाखो चाहते आहेत

माधुरीच्या डान्सचे दिवाने तर देशभर पाहायला मिळतात

अॅक्टिंग, डान्स  सोबतच तिच्या अदा, आणि फॅशन स्टाईलने प्रभावित होणारा तर एक वेगळाच चाहता वर्ग आहे

नुकतेच माधुरीने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे वेगवेगळ्या ग्लॅमरस लूक मधले फोटो पोस्ट केले आहेत

माधुरीचे हे फोटो सोशल मिडीयावर अक्षरशा धुमाकुळ घालत आहेत

कोणताही लूक असला तरी त्यात माधुरी तेवढीच सुंदर आणि बिंदास्त दिसत असते.

फोटोंसोबतचं टाकलेले कॅफ्शनही खास असते

अल्पावधीतच तिच्या फोटोला लाखो लाईक्स आले आहेत