धक धक गर्ल तिच्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

04 November 2023

Created By: Rachana Bhondave

माधुरीला वेगवेगळ्या लूक्स मध्ये बघून तिचे चाहते घायाळ होतात

माधुरी सगळ्या पॅटर्नच्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसते

ती तिची युनिक स्टाईल जपते

नुकतंच तिने एका कार्यक्रमासाठी पैठणी नेसली होती

ही पैठणी खूप सुंदर आहे. या साडीमध्ये मराठमोळी माधुरी बघायला मिळाली

नक्षीदार नथ आणि ज्वेलरी घालायला माधुरी विसरलेली नाही. हा तिचा लुक खूप व्हायरल होतोय

पायस पंडितचा पारदर्शक साडीमध्ये हॉट लुक