Maharashtra Budget : महिलांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत, पाहा मोठ्या घोषणा

28 June 2024

Created By: Soneshwar Patil

महायुती सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर, या आहेत मोठ्या घोषणा

'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' लागू करणार असल्याची घोषणा

आर्थिक स्वावलंबनासाठी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार

त्याच बरोबर 47 लाख शेतकऱ्यांची वीज बिले माफ करण्यात येणार आहेत

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई शहरात पेट्रोल-डिझेलचा दर बऱ्यापैकी स्वस्त होणार

प्रत्येक पात्र कुटुंबाला मोफत तीन गॅस सिलिंडर देण्यात येणार

भाग्यश्री मोटेचा दिलखेच अंदाज, जांभळ्या ड्रेसमधील फोटो चर्चेत