'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील शिवाली परबचे हॉट फोटोशूट

20 April 2025

Created By: Aarti Borade

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत

या कार्यक्रमातील शिवाली परब महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे

शिवाली ही सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते

नुकताच शिवालीने नवे फोटोशूट केले आहे

काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये शिवालीने हे फोटोशूट केले आहे

या लूकमध्ये शिवाली हॉट दिसत आहे