'दुर्गा' मालिकेत मोठा ट्विस्ट; लग्नसोहळ्यात घडेल असं काही..
15 October 2024
Created By: Swati Vemul
कलर्स मराठी वाहिनीवरील 'दुर्गा' मालिकेचं कथानक रंजक वळणावर
मालिकेत सध्या दुर्गा-अभिषेकच्या लग्नाची लगबग सुरू
या आनंदाच्या क्षणीही दुर्गा अस्वस्थ आहे
दुर्गा अभिषेकला महत्त्वपूर्ण व्हॉईस नोट पाठवून आपल्या खऱ्या ओळखीचा खुलासा करते
अभिषेकचा मोठा भाऊ व्हॉईस नोट ऐकतो आणि दुर्गाला रिप्लाय देतो
यामुळे मालिकेत पुढे काय घडणार, याची प्रेक्षकांना खूपच उत्सुकता आहे
मालिकेत संदीप खरेंची मुलगी रुमानी खरे दुर्गाच्या भूमिकेत आहे
'कोकण हार्टेड गर्ल'नंतर निक्कीने दिली प्रेमाची जाहीर कबुली?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा